श्री साई श्रद्धा ग्रामीण मुकबधीर विद्यालयात सामाजिक समता सप्ताहा मध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी, निबंध अशा विविध स्पर्धा घेऊन सप्ताह साजरा करण्यात आला.