श्री साई श्रद्धा ग्रामिण मुक बधिर विदयालय (निवासी )शिर्डी च्या विदयालयाचे संस्थाप्रमुख श्री माधवराव चौधरी, व संस्था सरचिटणीस सौ. वैशाली चौधरी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांची वॉटर पार्क शिर्डी आज गुरुवार दि. 16एप्रिल 2026 रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थीनी शिक्षकांन समवेत वॉटर पार्कच्या वेगवेगळ्या ईव्हेंटचा उन्हाच्या तीव्रतेत मनमुराद आनंद लुटला. प्रसंगी श्री माधवराव चौधरी सौ. वैशाली चौधरी विदयालय मुख्याध्यापक बाळासाहेब कासार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.