Home
About Us
_The Founder
__English
__हिंदी
__मराठी
History
_Our Journey
_हमारी यात्रा
_आमची वाटचाल
Documentation
_Organization Details
Contact Us
Gallery
होळीचा उत्सव 2026
March 11, 2026
आज सोमवार दि.02मार्च 2026 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी, ता- राहाता जि-अहिल्यानगर येथे होळी पेटवून होळी सन उत्साहात साजरा करण्यात आला. सना निमित्त विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
0 Comments
0 Comments