श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता- राहता जि- अहिल्यानगर येथे आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिमेचे पूजन प्र.मुख्याध्यापक श्री ढवळे एन.डी यांच्या हस्ते करून साजरी करण्यात आली. श्री मोरे आर.सी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मिस्टन्न  भोजन देण्यात आले.