शिर्डी परिक्रमा 2026 मध्ये श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी) शिर्डी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 14 कि.मी परिक्रमा पूर्ण केली. सदर परिक्रमेत शंकर महादेव या थीमवर चित्र तयार करण्यात आला होता.