विद्यालयात 25 जानेवारी 2026 हा दिवस मतदार जनजागृती दिनानिमित्त शपथ व मतदार जनजागृती फेरी काढून विद्यार्थ्यांच्या निबंध , रांगोळी स्पर्धा, घेऊन महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी प्र.मुख्याध्यापक श्री ढवळे सर यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांनचा गुणगौरव करण्यात आला.
0 Comments