*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि. अहिल्यानगर येथे बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. वहाडणे एम. पी. यांच्या हस्ते पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.व त्या निमित्त चित्रकला स्पर्धा, मानवी साखळी करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.प्रसंगी संस्था सरचिटणीस सौ. वैशाली चौधरी,विद्यालय मुख्याध्यापक श्री कासार बी.आर. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.*