*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि. अहिल्यानगर येथे शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे वि.शिक्षक श्री.सोळसे बी.बी.यांच्या हस्ते करून जयंती( बालदिन) म्हणून साजरी करण्यात आली.त्या निमित्त मुलांना खाऊ व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या. विद्यालय मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.*