*राहाता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 2025 आयोजित कार्यक्रमात श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी) शिर्डी च्या  विद्यार्थ्यांनी "छत्रपती संभाजी महाराज" व "बंगलोरी मंगलोरी" हे दोन समूह नृत्य सादर केले. त्यात "छत्रपती संभाजी महाराज" समूहनृत्यास प्रथम क्रमांक व विशेष पारितोषिक मिळाले त्याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे व विदयार्थ्यांचे  खुप खुप अभिनंदन*🌹🌹🌹🌹🌹