राहता ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून आरोग्य तपासणी-2025
October 09, 2025
श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी)शिर्डी, ता- राहता जि- अहिल्यानगर येथे राहाता ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रसंगी डॉक्टर कदम साहेब व डॉक्टर राजश्री गाडेकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली व आजारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
0 Comments