श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता-राहाता जि- अहिल्यानगर येथे कोजागिरी पौर्णिमा विद्यार्थ्यांना दूध वाटप करून साजरी करण्यात आली.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments