सालाबाद प्रमाणे विद्यालयात श्री गणेशाची स्थापना उत्साहात करण्यात आली शिर्डी व परिसरातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली व अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले.