आज वार-शुक्रवार दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी, ता- राहाता जि-अहिल्यानगर येथे राहाता ग्रामीण रुग्णालय यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी व किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर राबविण्यात आले. प्रसंगी डॉ. राजश्री गाडेकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व मुला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.