शुभ विवाह चि.प्रसाद घोलप व चि.सौ.का.प्रतिभा माळवदे
March 12, 2025
*श्री साई श्रद्धा ग्रामिण मूक बधिर विद्यालयातील माजी विद्यार्थी चि. प्रसाद निलेश घोलप व कु. प्रतिभा बापुसाहेब माळवदे यांचा विवाह आज दि. 7 मार्च 2025 रोजी राजलक्ष्मी मंगल कार्यालय सोनई येथे थाटामाटात पार पडला. दोन्ही नव वधू-वरास चालक संस्थेच्या, विदयालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद व मुक-बधिर विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व त्यांचे भावी आयुष्य सुख समाधानाचे व भरभराटीचे जावो ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना.*
0 Comments