श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी)शिर्डी ता-अहिल्यानगर येथे होळी पेटवून सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला.