श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे 19 मार्च 2025 रोजी रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी यांनी मनसोक्त रंगपंचमीचा आनंद घेतला.