श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता- राहाता जि-अहिल्यानगर येथे *जागतिक महिला दिन* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्त सर्व विद्यालय वसतिगृहा मध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार बी.आर यांच्या हस्ते शाल व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .याप्रसंगी सर्व महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments