शिर्डी परिक्रमा 2025 मध्ये श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी)शिर्डी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 14 कि.मी.परिक्रमा पूर्ण केली. सदर परिक्रमेत भगवद्गीतेतील श्रीकृष्ण व अर्जुन संवादावर या थीमवर चित्ररथ तयार करण्यात आला होता.