श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी) शिर्डी येथे दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी "नशा मुक्त भारत अभियान" राबविण्यात आले.या निमित्ताने विद्यालयातून रॅलीचे आयोजन करण्यात आले.विकसित भारत का मंत्र भारत हो नशे से स्वतंत्र हा संदेश पोहोचविण्याचे काम या निमित्ताने झाले. तसेच विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.नशा मुक्ती वर आधारित नाट्टीकरण,चित्रकला तसेच धावणे इ.स्पर्धा घेऊन नशा मुक्ती वर प्रतिज्ञा घेण्यात आली.वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी महिला मंडळ सरचिटणीस सौ वैशालीताई चौधरी इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments