पवित्र अग्निमध्ये निराशा,दारिद्रय, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, निरामय आरोग्य आणि शांति नांदो या उदात्त हेतूने विद्यालयात होळी पेटवून मुलांचे हस्ते पुजन करण्यात आले. मुक बधिर विद्यार्थ्यांनी होळी सणानिमित्त स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला.
होळी व धुलिवंदनाच्या निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा !
0 Comments