श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय शिर्डी येथील इयत्ता 1 ली मधील दिव्यांग मूकबधिर विद्यार्थिनी कु.भक्ती संदीप जाधव वयोगट 9 ते12 हिने डॉ.कलाताई जोशी स्मृती करंडक 2024 या जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय "वाचा कौशल्य व चित्र वाचन" स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. अहमदनगर मा. राधाकिसन देवढे साहेब तसेच सहाय्यक सल्लागार दिव्यांग कक्ष समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद अहमदनगर मा.दिनकर नाठेसाहेब यांनी प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन मिळवलेल्या यशाबद्दल कुमारी भक्तीस सन्मानित केले.
0 Comments