विद्यालयात साजरा झालेला धार्मिक सण 'श्री गणेशोत्सव'विसर्जन'प्रसंगी कर्णबधिर मुलांसमवेत या आनंद उत्सवात सहभागी संस्थापक श्री माधवराव चौधरी, संस्था सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी, कर्मचारी वृंद व कर्णबधिर विद्यार्थी.